जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर भरती 2024 | District Court Latur Recruitment 2024
District
Court Latur Recruitment for 13 vacancies of sweeper posts. www.workmarathiofficial.blogspot.com/District-Court-Latur-Recruitment-2024.html
जाहिरात क्र.-
--
एकूण जागा
- 13
नोकरीचे ठिकाण
– लातूर
पदांचे नाव
व पदसंख्या -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
पदसंख्या |
|
1.
|
सफाईगार (Sweeper) |
13 |
|
|
|
एकूण- 13 |
पदांचे नाव
व शैक्षणिक पात्रता
-
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
शैक्षणिक पात्रता |
|
1.
|
सफाईगार (Sweeper) |
सुदृढ शरीरयष्टी आणि सफाईगार या पदाच्या कामासाठी सर्वाथाने सक्षम असणे आवश्यक आहे. स्वच्छतेबाबतची उपकरणे हाताळण्याचा अनुभव असल्यास प्राधान्य दिले जाईल |
वयोमर्यादा – 18 - 38 वर्षे. (राखीव प्रवर्ग - 43 वर्षे)
निवड प्रक्रिया –
वेतन माहिती
–
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
वेतन (Intial
Pay) |
|
1.
|
सफाईगार (Sweeper) |
Rs.15,000/- to Rs.47,600/- |
अर्ज शुल्क
- शुल्क नाही
अर्ज पाठविण्याचा पत्ता - जिल्हा व सत्र न्यायालय, लातूर.
अर्ज पोहचण्याची अंतिम
तारीख - 14 मे 2024
अधिकृत वेबसाईट(Official Website) - पाहा
जाहिरात (Notification) -
बघा
