सशस्त्र सेना वैद्यकीय सेवा भरती 2024 | Armed Forces Medical Services Recruitment 2024
Armed
Forces Medical Services Recruitment for 450 Vacancies of SSC Medical Officers posts.
www.workmarathiofficial.blogspot.com/450-Armed-Forces-Medical-Services-Recruitment-2024.html
जाहिरात क्र.- --
एकूण जागा - 450
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
पदांचे नाव व पदसंख्या -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
पदसंख्या |
|
1.
|
SSC मेडिकल
ऑफिसर |
450 |
|
|
|
एकूण- 450 |
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -
|
पद
क्रं. |
पदांचे
नाव. |
शैक्षणिक
पात्रता |
|
1.
|
SSC मेडिकल
ऑफिसर |
MBBS आणि 15 ऑगस्ट 2024 पूर्वी
इंटर्नशिप पूर्ण. (राज्य वैद्यकीय
परिषदेने/MCI/NBE मान्यता दिलेल्या पदव्युत्तर पदवी धारक देखील
अर्ज करू शकतात.) |
वयोमर्यादा – 31 डिसेंबर 2024 रोजी 30/35 वर्ष
निवड
प्रक्रिया – मुलाखत
वेतन माहिती –
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
वेतन (Intial
Pay) |
|
1.
|
SSC मेडिकल
ऑफिसर |
Rs. 61300 + MSP
Rs. 15500 + HRA (if applicable) |
अर्ज शुल्क – Rs.200/-
मुलाखतीचे ठिकाण - आर्मी हॉस्पिटल (R&R), दिल्ली कॅन्ट
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 04 ऑगस्ट 2024
मुलाखतीची
तारीख - 28 ऑगस्ट 2024 पासून
अधिकृत वेबसाईट(Official Website) - पाहा
जाहिरात (Notification) - बघा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) - ClickHere सुरुवात-16 जुलै 2024*
