केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समितीमध्ये विविध पदासाठी भरती | एकूण जागा - 14967 | (Kendriya Vidyalaya Sangathan & Navodaya Vidyalaya Samiti Recruitment)

केंद्रीय विद्यालय संघटन व नवोदय विद्यालय समिती भरती 2025 | Kendriya Vidyalaya Sangathan & Navodaya Vidyalaya Samiti Recruitment 2025

 

Kendriya Vidyalaya Sangathan & Navodaya Vidyalaya Samiti Recruitment for 14967 Vacancies of Assistant Commissioner, Principal, Vice Principal, Post Graduate Teacher (PGT), Trained Graduate Teacher (TGT), Librarian, Primary Teachers (PRTs), Administrative Officer, Finance Officer, Assistant Engineer, Assistant Section Officer, Junior Translator, Senior Secretariat Assistant, Junior Secretariat Assistant, Steno Grade I, Steno Grade II, Lab Attendant, & Multi Tasking Staff (MTS) Posts. www.workmarathiofficial.blogspot.com/2025/11/14967-Kendriya-Vidyalaya-Sangathan-Navodaya-Vidyalaya-Samiti-Recruitment-2025.html

 

 

जाहिरात क्र.- 01/2025

 

एकूण जागा - 14967

 

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत

 

पदांचे नाव पदसंख्या -                                                       

पद क्रं.

पदांचे नाव.

पदसंख्या

1

असिस्टंट कमिश्नर

08

2

प्रिंसिपल

134

3

वाइस प्रिंसिपल

58

4

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

 1465

5

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

2794

6

लायब्रेरियन

147

7

प्राथमिक शिक्षक (PRTs)

3365

8

ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर

12

9

फायनान्स ऑफिसर

05

10

असिस्टंट इंजिनिअर

02

11

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

74

12

ज्युनियर ट्रान्सलेटर

08

13

सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट

280

14

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट

714

15

स्टेनो ग्रेड I

13

16

स्टेनो ग्रेड II

57

17

असिस्टंट कमिश्नर

09

18

प्रिंसिपल

93

19

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

1513

20

पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)

18

21

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

2978

22

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)

443

23

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)

46

24

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)

552

25

लॅब अटेंडंट

165

26

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

24

 

 

एकूण- 14967

                                          

पदांचे नाव शैक्षणिक पात्रता -

पद क्रं.

पदांचे नाव.

शैक्षणिक पात्रता

1

असिस्टंट कमिश्नर

50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed     आणि 03 वर्षे अनुभव.

2

प्रिंसिपल

50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि B.Ed     अनुभव.

3

वाइस प्रिंसिपल

50% गुणांसह पदव्युत्तर पदवी आणि B.Ed     अनुभव.

4

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

 50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि B.Ed

5

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

50% गुणांसह संबंधित विषयात पदवी आणि B.Ed.

6

लायब्रेरियन

50% गुणांसह लायब्ररी सायन्स पदवी किंवा लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स पदवी

7

प्राथमिक शिक्षक (PRTs)

50% गुणांसह 10वी /12वी उत्तीर्ण आणि संबंधित विषयात पदवी

8

ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर

पदवीधर आणि केंद्रीय सरकार/केंद्रीय सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये किमान वेतन लेव्हल-7 मध्ये विभाग अधिकारी म्हणून तीन वर्षांची नियमित सेवा.

9

फायनान्स ऑफिसर

50% गुणांसह B.Com/M.Com  आणि वेतन लेव्हल-6 किंवा त्याच्या समतुल्य मध्ये केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थेत 04 वर्षे अनुभव

10

असिस्टंट इंजिनिअर

B.E (Civil/Electrical) आणि 02 वर्षे अनुभव.

11

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

पदवीधर आणि केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 4 मध्ये किमान 3 वर्षे (Rs.25500-Rs. 81100/) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.

12

ज्युनियर ट्रान्सलेटर

इंग्रजीसह हिंदी पदव्युत्तर पदवी आणि ट्रांसलेशन डिप्लोमा किंवा 02 वर्षे अनुभव

13

सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट

पदवीधर आणि केंद्रीय सरकार/केंद्र सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये लेव्हल 3 मध्ये किमान 2 वर्षे (Rs.19900-63200/-) नियमित आधारावर UDC/SSA किंवा समकक्ष म्हणून काम.

14

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट

12वी उत्तीर्ण आणि  इंग्रजी टायपिंग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि.

15

स्टेनो ग्रेड I

पदवीधर आणि इंग्रजी/हिंदी शॉर्टहैंड 100 श.प्र.मि. व इंग्रजी/हिंदी टायपिंग 45 श.प्र.मि. आणि केंद्र/राज्य सरकार/केंद्र/राज्य सरकारच्या स्वायत्त संस्थांमध्ये स्टेनोग्राफर ग्रेड II म्हणून 05 वर्षे नियमितपणे वेतन लेव्हल 4वर काम

16

स्टेनो ग्रेड II

पदवीधर आणि कौशल्य चाचणी नियम: डिक्टेशन: 10 मिनिटे @ 80 श.प्र.मि., लिप्यंतरण: संगणकावर 50 मिनिटे (इंग्रजी) किंवा 65 मिनिटे (हिंदी).

17

असिस्टंट कमिश्नर

50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed आणि 03 वर्षे अनुभव

18

प्रिंसिपल

50% गुणांसह पदव्युत्तर पदवी, B.Ed आणि अनुभव.

19

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि B.Ed

20

पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)

50% गुणांसह संबंधित विषयात पदव्युत्तर पदवी आणि B.Ed

21

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

50% गुणांसह संबंधित विषयात पदवी आणि B.Ed.

22

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)

50% गुणांसह संबंधित विषयात पदवी  आणि B.Ed.

23

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)

12वी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

24

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)

12वी उत्तीर्ण आणि इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि.

25

लॅब अटेंडंट

10वी उत्तीर्ण आणि लॅब टेक्निक प्रमाणपत्र/डिप्लोमा किंवा 12वी (Science)

26

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

10वी उत्तीर्ण

 

वयोमर्यादा –  04 डिसेंबर 2025 रोजी, (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)
पद क्र.1- 50वर्ष
पद क्र.2, 18- 35 ते 50वर्ष
पद क्र.3- 35 ते 45वर्ष
पद क्र.4, 19, & 20- 40वर्ष
पद क्र.5, 6, 9, 10, 11, 21 & 22- 35वर्ष
पद क्र.7, 12, 13, 15, 25 & 26- 30वर्ष
पद क्र.8 & 17- 45वर्ष
पद क्र.14, 16, 23 & 24- 27वर्ष

 

निवड प्रक्रिया

OMR आधारित परीक्षा
मुलाखत

 

वेतन माहिती –   

पद क्रं.

पदांचे नाव.

वेतन (Intial Pay)

1

असिस्टंट कमिश्नर

Rs.78,800-2,09,200

2

प्रिंसिपल

Rs.78,800-2,09,200

3

वाइस प्रिंसिपल

Rs.56,100-1,77,500

4

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

 Rs.47,600-1,51,100

5

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

Rs.44,900-1,42,400

6

लायब्रेरियन

Rs.44,900-1,42,400

7

प्राथमिक शिक्षक (PRTs)

Rs.35,400-1,12,400

8

ॅडमिनिस्ट्रेटिव ऑफिसर

Rs.56,100 – 1,77,500

9

फायनान्स ऑफिसर

Rs.44,900-1,42,400

10

असिस्टंट इंजिनिअर

Rs.44,900-1,42,400

11

असिस्टंट सेक्शन ऑफिसर

Rs.35,400-1,12,400

12

ज्युनियर ट्रान्सलेटर

Rs.35,400-1,12,400

13

सिनिअर सेक्रेटेरिएट असिस्टंट

Rs.25,500-81,100

14

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट

Rs.19,900-63,200/-

15

स्टेनो ग्रेड I

Rs.35,400-1,12,400/-

16

स्टेनो ग्रेड II

Rs.25,500-81,100

17

असिस्टंट कमिश्नर

Rs.78,800-2,09,200

18

प्रिंसिपल

Rs.78,800-2,09,200

19

पदव्युत्तर शिक्षक (PGT)

Rs.47,600-1,51,100

20

पदव्युत्तर शिक्षक (PGT) (Modern Indian Language)

Rs.47,600-1,51,100

21

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT)

Rs.44,900-1,42,400

22

प्रशिक्षित पदवीधर शिक्षक (TGT) (3rd Language)

Rs.44,900-1,42,400

23

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (HQ/RO Cadre)

Rs.19,900-63,200

24

ज्युनियर सेक्रेटेरिएट असिस्टंट (JNV Cadre)

Rs.19,900-63,200

25

लॅब अटेंडंट

Rs.18,000-56,900

26

मल्टी टास्किंग स्टाफ (MTS)

Rs.18,000-56,900

                                          

अर्ज शुल्क  (SC/ST/PWD/ExSM- Rs.500/-)
पद क्र.1,2, 3, 17, 18- General/OBC/EWS- Rs.2800/-
पद क्र.4 ते 12, 19,20, 21, 22- General/OBC/EWS- Rs.2000/-
पद क्र.13 ते 16, 23 ते 26- General/OBC/EWS- Rs.1700/-

 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 04 डिसेंबर 2025  11 डिसेंबर 2025  

 

अधिकृत वेबसाईट(Official Website)पाहा   

 

जाहिरात (Notification)बघा 

 

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) -  Click Here

 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.