मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 | Bombay High Court Recruitment 2026
Bombay
High Court Recruitment for 83 Vacancies of Senior Systems Officer & Systems
Officer posts. www.workmarathiofficial.blogspot.com/2026/01/83-Bombay-High-Court-Recruitment.html
जाहिरात क्र.- --
एकूण जागा - 83
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
पदांचे नाव व पदसंख्या -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
पदसंख्या |
|
1 |
सिनियर सिस्टम ऑफिसर |
29 |
|
2 |
सिस्टम ऑफिसर |
54 |
|
|
|
एकूण- 83 |
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
सिनियर सिस्टम ऑफिसर |
B.E./B.Tech.
(Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA आणि नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE
(रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL
(रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. आणि 05 वर्षे अनुभव |
|
2 |
सिस्टम ऑफिसर |
B.E./B.Tech.
(Computer Science /IT/ Electronic) किंवा MCA आणि नेटवर्क प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे. किंवा MCSE (मायक्रोसॉफ्ट सर्टिफाइड सिस्टम्स इंजिनियर) / RHCE
(रेड हॅट सर्टिफाइड इंजिनियर) किंवा समकक्ष पात्रता आणि RHEL
(रेड हॅट एंटरप्राइज लिनक्स) यांसारखी अतिरिक्त प्रमाणपत्रे असणे आवश्यक आहे.आणि 01 वर्षे अनुभव |
वयोमर्यादा – 29 डिसेंबर 2025 रोजी 40 वर्ष (SC/ST- 05 वर्षे सूट)
निवड
प्रक्रिया
– मुलाखत
वेतन माहिती –
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
वेतन (Intial Pay) |
|
1 |
सिनियर सिस्टम ऑफिसर |
Rs.46,000/- |
|
2 |
सिस्टम ऑफिसर |
Rs.40,000/- |
अर्ज शुल्क - शुल्क नाही
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 15 जानेवारी 2026 23 जानेवारी 2026
अधिकृत वेबसाईट(Official
Website) - पाहा
जाहिरात (Notification) - बघा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) - Click Here