बँक ऑफ बडोदा मध्ये विविध पदासाठी भरती | एकूण जागा - 419 | (Bank of Baroda Recruitment)

बँक ऑफ बडोदा भरती 2026 | Bank of Baroda Recruitment 2026

 

Bank of Baroda Recruitment for 419 Vacancies of Assistant Vice President, Deputy Manager, Assistant Manager, Senior Manager and Manager posts. www.workmarathiofficial.blogspot.com/2026/02/419-Bank-of-Baroda-Recruitment.html

 

 

जाहिरात क्र.- BOB/HRM/REC/ADVT/2026/06 & BOB/HRM/REC/ADVT/2026/07

 

एकूण जागा – 419

 

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत      

 

पदांचे नाव व पदसंख्या -                                                       

पद क्रं.

पदांचे नाव.

पदसंख्या

1.

असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 – MSME रिलेशनशिप

14

2.

डेप्युटी मॅनेजर 1 – MSME रिलेशनशिप

62

3.

असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्स

177

4.

सिनिअर मॅनेजर – MSME रिलेशनशिप

113

5.

सिनिअर मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट

19

6.

मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट

34

 

 

एकूण- 419

                                         

 

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -

पद क्रं.

पदांचे नाव.

शैक्षणिक पात्रता

1.

असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 – MSME रिलेशनशिप

कोणत्याही शाखेतील पदवी  आणि 05 वर्षे अनुभव

2.

डेप्युटी मॅनेजर 1 – MSME रिलेशनशिप

कोणत्याही शाखेतील पदवी  आणि 03 वर्षे अनुभव

3.

असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्स

कोणत्याही शाखेतील पदवी  आणि 02 वर्षे अनुभव

4.

सिनिअर मॅनेजर – MSME रिलेशनशिप

कोणत्याही शाखेतील पदवी  आणि 08 वर्षे अनुभव

5.

सिनिअर मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट

कोणत्याही शाखेतील पदवी  आणि 06 वर्षे अनुभव

6.

मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट

कोणत्याही शाखेतील पदवी  आणि 03 वर्षे अनुभव

 

वयोमर्यादा –  01 फेब्रुवारी 2026 रोजी, (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)
पद क्र.1- 26 ते 36 वर्षे
पद क्र.2- 24 ते 34 वर्षे
पद क्र.3- 22 ते 32 वर्षे
पद क्र.4- 30 ते 40 वर्षे
पद क्र.5- 29 ते 37 वर्षे
पद क्र.6- 25 ते 34 वर्षे

 

निवड प्रक्रिया –

ऑनलाइन परीक्षा
कागदपत्र पडताळणी
मुलाखत

 

वेतन माहिती –   

पद क्रं.

पदांचे नाव.

वेतन (Intial Pay)

1.

असिस्टंट व्हाइस प्रेसिडेंट 1 – MSME रिलेशनशिप

नियमानुसार

2.

डेप्युटी मॅनेजर 1 – MSME रिलेशनशिप

नियमानुसार

3.

असिस्टंट मॅनेजर – MSME सेल्स

नियमानुसार

4.

सिनिअर मॅनेजर – MSME रिलेशनशिप

नियमानुसार

5.

सिनिअर मॅनेजर – क्रेडिट अ‍ॅनालिस्ट

नियमानुसार

6.

मॅनेजर – क्रेडिट

अ‍ॅनालिस्ट

नियमानुसार

                                          

अर्ज शुल्क - General/OBC/EWS- Rs.850/- (SC/ST/PWD/महिला - Rs.175/-)

 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 26 फेब्रुवारी 2026

 

अधिकृत वेबसाईट(Official Website) -  पाहा   

 

जाहिरात (Notification) –

पद क्र.1,2,3 - बघा 

पद क्र.4,5,6 - बघा


ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) -  

पद क्र.1,2,3 - ClickHere  

पद क्र.4,5,6 - ClickHere  

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.