मुंबई उच्च न्यायालय भरती 2026 | Bombay High Court Recruitment 2026
Bombay
High Court Recruitment for 89 Vacancies of District Judge posts. www.workmarathiofficial.blogspot.com/2026/02/89-Bombay-High-Court-Recruitment-2026.html
जाहिरात क्र.- A.5504/2025
एकूण जागा - 89
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण महाराष्ट्र
पदांचे नाव व पदसंख्या -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
पदसंख्या |
|
1 |
जिल्हा न्यायाधीश |
89 |
|
|
|
एकूण- 89 |
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
जिल्हा न्यायाधीश |
विधी पदवी आणि मुंबई उच्च न्यायालयात किंवा त्या अंतर्गत असलेल्या न्यायालयांमध्ये वकील म्हणून सराव करत असणे आवश्यक आहे किंवा महाराष्ट्र न्यायसेवेत किमान सात वर्षे न्यायिक अधिकारी म्हणून कार्यरत असणे आवश्यक आहे. किंवा सार्वजनिक अभियोक्ता किंवा सरकारी वकील म्हणून किमान 7 वर्षे काम केलेले असावे. |
वयोमर्यादा – --
निवड
प्रक्रिया
– लेखी
परीक्षा
आणि
viva-voce
वेतन माहिती –
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
वेतन (Intial Pay) |
|
1 |
जिल्हा न्यायाधीश |
Rs.1,44,840-1,94,660 |
अर्ज शुल्क - खुला प्रवर्ग- Rs.1000/-
(मागासवर्गीय/दिव्यांग/ट्रान्सजेंडर- Rs.500/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 17 फेब्रुवारी 2026
अधिकृत वेबसाईट(Official Website) - पाहा
जाहिरात (Notification) - बघा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) - Click Here