IBPS लिपिक भरती 2026 | IBPS Clerk Recruitment 2026
IBPS
Recruitment for 11403 Vacancies of Clerk posts.
www.workmarathiofficial.blogspot.com/2026/08/11403-IBPS-Clerk-Recruitment.html
जाहिरात क्र.- CRP
CSA-XVI
एकूण जागा - 11403
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
पदांचे नाव व पदसंख्या -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
पदसंख्या |
|
1 |
लिपिक |
11403 |
|
|
|
एकूण- 11403 |
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
लिपिक |
कोणत्याही शाखेतील पदवी आणि संगणक साक्षरता: संगणक प्रणालीमध्ये ऑपरेटिंग व कार्यरत ज्ञान अनिवार्य आहे म्हणजेच उमेदवारांनी संगणक कार्य / भाषेत प्रमाणपत्र / डिप्लोमा / पदवी असणे आवश्यक आहे / हायस्कूल / कॉलेज / संस्थामधील एक विषय म्हणून संगणक / माहिती तंत्रज्ञानाचा अभ्यास केला असावा. |
वयोमर्यादा – 01 ऑगस्ट 2026 रोजी, 20 ते 28 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)
निवड
प्रक्रिया
–
मुख्य परीक्षा
मुलाखत
वेतन माहिती –
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
वेतन (Intial Pay) |
|
1 |
लिपिक |
Rs. 24,050-1340/3-28,070-1650/3-33,020-2000/4-41,020-2340/7-57,400-4400/1-61,800-2680/1-64,480 |
अर्ज शुल्क -
General/OBC- Rs.850/-
(SC/ST/PWD/ExSM
- Rs.175/-)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 21 ऑगस्ट 2026
अधिकृत वेबसाईट(Official Website) - पाहा
जाहिरात (Notification) - बघा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) - Click Here