भारतीय अंतराळ संशोधन संस्थेमध्ये विविध पदासाठी भरती | एकूण जागा - 267 | (Indian Space Research Organizations Recruitment)

भारतीय अंतराळ संशोधन संस्था भरती 2026 | ISRO Recruitment 2026

 

Indian Space Research Organizations Recruitment for 267 Vacancies of Assistant, Junior Personal Assistant, Upper Division Clerk, and Stenographer posts. www.workmarathiofficial.blogspot.com/2026/08/267-ISRO-Recruitment.html

 

 

जाहिरात क्र.- ISRO:ICRB:01(A-JPA):2026

 

एकूण जागा - 2

 

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत       

 

पदांचे नाव व पदसंख्या -                                                       

पद क्रं.

पदांचे नाव.

पदसंख्या

1

असिस्टंट

113 135

2

ज्युनियर पर्सनल असिस्टंट

81

3

उच्च श्रेणी लिपिक

22 23

4

स्टेनोग्राफर

10

5

असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

17

6

ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

01

 

 

एकूण- 267

                                          

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -

पद क्रं.

पदांचे नाव.

शैक्षणिक पात्रता

1

असिस्टंट

60% गुणांसह पदवी   आणि संगणक वापराचे नैपुण्य.

2

ज्युनियर पर्सनल असिस्टंट

60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा+स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव आणि इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. आणि संगणक वापराचे नैपुण्य.

3

उच्च श्रेणी लिपिक

60% गुणांसह पदवी  आणि संगणक वापराचे नैपुण्य.

4

स्टेनोग्राफर

60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा आणि स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव आणि इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. आणि संगणक वापराचे नैपुण्य.

5

असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

60% गुणांसह पदवी  आणि संगणक वापराचे नैपुण्य.

6

ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

60% गुणांसह पदवी किंवा 60% गुणांसह कमर्शियल/सेक्रेटेरियल प्रॅक्टिसमधील डिप्लोमा आणि स्टेनो-टाइपिस्ट/स्टेनोग्राफर म्हणून एक वर्षाचा अनुभव आणि इंग्रजी स्टेनोग्राफी 60 श.प्र.मि. आणि संगणक वापराचे नैपुण्य.

 

वयोमर्यादा –  16 ऑगस्ट 2026 रोजी, 18 ते 28 वर्षे (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)

 

निवड प्रक्रिया –

लेखी परीक्षा
स्किल टेस्ट
कागदपत्र पडताळणी

 

वेतन माहिती –   

पद क्रं.

पदांचे नाव.

वेतन (Intial Pay)

1

असिस्टंट

Rs.25,500/-

2

ज्युनियर पर्सनल असिस्टंट

Rs.25,500/-

3

उच्च श्रेणी लिपिक

Rs.25,500/-

4

स्टेनोग्राफर

Rs.25,500/-

5

असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

Rs.25,500/-

6

ज्युनियर पर्सनल असिस्टंट (अंतराळ विभागांतर्गत स्वायत्त संस्थांमध्ये भरती)

Rs.25,500/-

                                          

अर्ज शुल्क – 500/-

 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 16 ऑगस्ट 2026 20 ऑगस्ट 2026

 

अधिकृत वेबसाईट(Official Website) -  पाहा   

 

जाहिरात (Notification) -  बघा 


ऑनलाईन अर्ज करा – Click Here 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.