केंद्रीय सशस्त्र पोलीस दल भरती 2026 | CAPF Recruitment 2026
Central
Armed Police Forces Recruitment for Super Specialist Medical Officers
(Second-in-Command), Specialist Medical Officers (Deputy Commandant), &
Medical Officers (Assistant Commandant) posts. www.workmarathiofficial.blogspot.com/2026/08/282-CAPF-Recruitment.html
जाहिरात क्र.- --
एकूण जागा – 282
नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत
पदांचे नाव व पदसंख्या -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
पदसंख्या |
|
1 |
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) |
05 |
|
2 |
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) |
162 |
|
3 |
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) |
115 |
|
|
|
एकूण- 282 |
पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
शैक्षणिक पात्रता |
|
1 |
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) |
MBBS आणि संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा आणि D.M./M.Ch.+
03 वर्षे अनुभव. |
|
2 |
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) |
MBBS आणि संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी किंवा डिप्लोमा आणि 1.5 किंवा 2.5 वर्षे अनुभव. |
|
3 |
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) |
औषधांच्या ॲलोपॅथिक पद्धतीची मान्यताप्राप्त वैद्यकीय पात्रता आणि रोटेटिंग इंटर्नशिप घेताना अर्ज करण्यास पात्र परंतू नियुक्तीपूर्वी इंटर्नशिप अनिवार्य असेल. |
वयोमर्यादा – 08 सप्टेंबर 2026 रोजी, (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)
पद क्र.1- 50 वर्ष
पद क्र.2- 40 वर्ष
पद क्र.3- 30 वर्ष
निवड
प्रक्रिया
–
मुलाखत
वेतन माहिती –
|
पद क्रं. |
पदांचे नाव. |
वेतन (Intial Pay) |
|
1 |
सुपर स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (सेकंड-इन-कमांड) |
Rs.78,800-Rs.2,09,200 |
|
2 |
स्पेशलिस्ट मेडिकल ऑफिसर (डेप्युटी कमांडंट) |
Rs.67,700-Rs.2,08,700 |
|
3 |
मेडिकल ऑफिसर (असिस्टंट कमांडंट) |
Rs.56,100-1,77,500 |
अर्ज शुल्क - General/OBC/EWS
-Rs.400/- (SC/ST/ExSM/महिला- शुल्क नाही)
ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 08 सप्टेंबर 2026
अधिकृत वेबसाईट(Official
Website) - पाहा
जाहिरात (Notification) - बघा
ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) - Click Here