आसाम रायफल्स मध्ये विविध पदासाठी भरती | एकूण जागा - 354 | (Assam Rifles Recruitment)

आसाम रायफल्स भरती 2026 | Assam Rifles Recruitment 2026

 

Assam Rifles Recruitment for 354 Vacancies of Warrant Officer, Havildar and Rifleman posts. www.workmarathiofficial.blogspot.com/2026/09/354-Assam-Rifles-Recruitment.html

 

 

जाहिरात क्र.- L.I. 12016/A Branch (Rectt)/2026/2

 

एकूण जागा - 354

 

नोकरीचे ठिकाण - संपूर्ण भारत       

 

पदांचे नाव व पदसंख्या -                                                       

पद क्रं.

पदांचे नाव.

पदसंख्या

1

वॉरंट ऑफिसर (सायफर)

124

2

रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)

32

3

रायफलमन (लाइनमन फील्ड)

21

4

रायफलमन (आर्मरर)

29

5

रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)

10

6

रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)

13

7

रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)

22

8

हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)

06

9

रायफलमन (मेटलस्मिथ)

19

10

रायफलमन (अपहोल्स्टर)

03

11

रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर)

16

12

रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)

23

13

रायफलमन (वेल्डर)

02

14

वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)

02

15

वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)

01

16

वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)

02

17

रायफलमन (मेसन)

29

 

 

एकूण- 354

                                          

पदांचे नाव व शैक्षणिक पात्रता -

पद क्रं.

पदांचे नाव.

शैक्षणिक पात्रता

1

वॉरंट ऑफिसर (सायफर)

12वी (भौतिकशास्त्र, गणित आणि इंग्रजी) आणि ITI (ICT / IT / इलेक्ट्रॉनिक्स / कॉम्प्युटर / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / इन्फॉर्मेशन अ‍ॅण्ड कम्युनिकेशन पदवी

2

रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / इन्स्ट्रुमेंटेशन / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स डिप्लोमा

3

रायफलमन (लाइनमन फील्ड)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन / OFC डिप्लोमा

4

रायफलमन (आर्मरर)

10वी उत्तीर्ण आणि ITI (वेल्डिंग)

5

रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक / पॉवर इलेक्ट्रिक सिस्टिम्स / मेकॅनिक डिझेल डिप्लोमा

6

रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)

10वी उत्तीर्ण आणि ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक) आणि जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना किंवा 10वी उत्तीर्ण आणि जड/वाहतूक वाहन चालवण्याचा परवाना

7

रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग / टेक्निकल / पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / कम्युनिकेशन सिस्टिम डिप्लोमा

8

हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / इलेक्ट्रॉनिक्स टेक्नॉलॉजी डिप्लोमा

9

रायफलमन (मेटलस्मिथ)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेटलस्मिथ डिप्लोमा

10

रायफलमन (अपहोल्स्टर)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा अपहोल्स्टर डिप्लोमा

11

रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर)

10वी उत्तीर्ण

12

रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)

10वी उत्तीर्ण आणि  ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा मेकॅनिक मोटर व्हेईकल / मेकॅनिक / मेकॅनिक डिझेल / फिटर / ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग / टेक्निकल डिप्लोमा

13

रायफलमन (वेल्डर)

10वी उत्तीर्ण आणि ITI कडून तांत्रिक प्रशिक्षण किंवा वेल्डर / मेटलर्जी डिप्लोमा

14

वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)

12वी उत्तीर्ण आणि आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा

15

वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)

12वी उत्तीर्ण आणि ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा आणि किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.

16

वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)

12वी उत्तीर्ण आणि फिजिओथेरपी डिप्लोमा आणि किमान 50 खाटांच्या मान्यताप्राप्त रुग्णालयात ‘ऑपरेशन थिएटर टेक्निशियन’ म्हणून किमान 01 वर्षाचा कामाचा अनुभव.

17

रायफलमन (मेसन)

10वी उत्तीर्ण आणि 01 वर्ष अनुभव

 

वयोमर्यादा –  01 जुलै 2026 रोजी, (SC/ST- 05 वर्षे सूट, OBC- 03 वर्षे सूट)
पद क्र.1, 14, 15, 16- 18 ते 25 वर्षे
पद क्र.2 ते 13, 17- 18 ते 23 वर्षे

 

निवड प्रक्रिया –
शारीरिक चाचणी
CBT परीक्षा
ट्रेड परीक्षा
मेडिकल चाचणी  

 

वेतन माहिती –   

पद क्रं.

पदांचे नाव.

वेतन (Intial Pay)

1

वॉरंट ऑफिसर (सायफर)

नियमानुसार

2

रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)

नियमानुसार

3

रायफलमन (लाइनमन फील्ड)

नियमानुसार

4

रायफलमन (आर्मरर)

नियमानुसार

5

रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)

नियमानुसार

6

रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)

नियमानुसार

7

रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)

नियमानुसार

8

हवालदार (इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक)

नियमानुसार

9

रायफलमन (मेटलस्मिथ)

नियमानुसार

10

रायफलमन (अपहोल्स्टर)

नियमानुसार

11

रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर)

नियमानुसार

12

रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक)

नियमानुसार

13

रायफलमन (वेल्डर)

नियमानुसार

14

वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)

नियमानुसार

15

वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)

नियमानुसार

16

वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)

नियमानुसार

17

रायफलमन (मेसन)

नियमानुसार

                                          

अर्ज शुल्क - GEN/OBC- Rs.100/-,(SC/ST/ExSM/महिला- शुल्क नाही)

 

ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख - 28 ऑक्टोबर 2026

 

अधिकृत वेबसाईट(Official Website) -  पाहा   

 

जाहिरात (Notification) -  बघा 

 

ऑनलाईन अर्ज करा (Apply Online ) -  Click Here


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.